BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
महागड्या इंधनामुळे भारतीयांचा इलेक्ट्रिक कारकडे वाढता कल, पण 'या' आहेत अडचणी
भारतात इलेक्ट्रिक वाहनं आता खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रिय होत आहेत का? काही संकेत पाहता, या बदलाला आता गती मिळत असल्याचे दिसत आहे.
कॉक्रोच जनता पार्टीने निवडले तीन प्रवक्ते, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
पक्षाच्या अधिकृत 'कॉकरोच इज बॅक' या एक्स अकाऊंट वरून करण्यात आलेल्या पोस्टनुसार, हे तिघेही आंदोलनाची भूमिका जनतेसमोर आणि माध्यमांसमोर मांडणार आहेत.
औरंगजेबाने ठोकलेला तळ अन् तमाशाची सुरुवात; या 'शापित' ठरलेल्या कलेचा 300 वर्षांचा इतिहास - ब्लॉग
तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे प्रचंड म्हणावी अशी लोकप्रियता लाभलेल्या तमाशाचे नाव काढले की पांढरपेशा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळींच्या चेहऱ्यावर पटकन आठ्या पडतात. जगभरात अशी दुसरी कोणतीही 'शापित कला' नसेल.
'NEET ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही'; नागपुरातील विद्यार्थिनीची आत्महत्या; पोलिसांनी काय सांगितलं?
3 मे 2026 रोजी झालेली 'नीट'ची परीक्षा स्नेहानं दिली होती. ही परीक्षा पेपरलीक प्रकरणामुळे रद्द झाली. स्नेहानं आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीत पेपरफुटीचा ताणाचा उल्लेख केलाय.
तुमच्या लिव्हरचं नुकसान कोण करतंय? लिव्हरच्या आजारांची लक्षणं का लक्षात येत नाहीत?
दारू आणि धूम्रपान या दोन सवयी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसतात. त्यातही पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळतं. पण या सवयी आणि बैठ्या आधुनिक जीवनशैलीमुळे लिव्हर म्हणजे यकृताचे आजार वाढल्याचं दिसतं. फॅटी लिव्हर, हेपेटायटिस, सिऱ्होसिस असे आजार यामुळे होताना दिसतात.
इस्रायल आणि लेबनॉनमध्ये 'या' अटींसह शस्त्रसंधीचा महत्त्वपूर्ण करार, तणाव कमी होण्याची आशा
इस्रायल आणि लेबनॉन यांनी शस्त्रसंधी लागू करण्यास सहमती दर्शवली आहे.
किम जाँग उन त्यांच्या आईबद्दल कधीच का बोलत नाहीत? वाचा एका 'लपवून ठेवण्यात आलेल्या' रहस्याबद्दल
उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांच्याभोवती अनेक रहस्यं आहेत. त्यापैकी त्यांच्या आईबद्दल पाळण्यात येणारी गुप्त गोष्ट विशेष लक्ष वेधून घेणारी आहे.
व्हीडिओ, वैद्यकीय संशोधनासाठी HeLa Cells महत्त्वाच्या का? या पेशी कुणाच्या होत्या?, वेळ 3,40
1951 मध्ये अमेरिकेमध्ये हेन्रीएटा नावाच्या एका तरूण कृष्णवर्णीय महिलेचं कॅन्सरमुळे निधन झालं. तिच्या निधनापूर्वी डॉक्टर्सनी तिच्या ट्यूमरमधल्या पेशी तिला न सांगताच काढल्या होत्या.
18 महिन्याच्या बाळाचा मृत्यू: शरीरावर 51 जखमा, आई आणि लिव्ह इन पार्टनरला अटक
केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या चिमुकल्या मुलाला मारहाण करून त्याला संपवलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, मान्सून केरळमध्ये दाखल, पण 'एल निनो'मुळे कसा असेल यंदाचा पावसाळा?, वेळ 6,48
यंदाच्या मान्सूनवर एल निनोचं सावट राहणार आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी राहील का? शेतकऱ्यांनी पेरण्या करताना काय काळजी घ्यावी?
व्हीडिओ, जास्त तापमानाची झळ सर्वाधिक कोणाला बसते? एका इस्त्रीवाल्याची गोष्ट, वेळ 3,10
उकाडा, घाम आणि वीजपुरवठ्याच्या समस्या यांचा सामना करत त्यांचा दिवस कसा जातो?
व्हीडिओ, उपवर्गीकरण, क्रिमी लेअर ते उच्चशिक्षणातील जातीभेद; डॉ. सुखदेव थोरात यांची मुलाखत, वेळ 42,45
'महाराष्ट्राची गोष्ट' या सीरिजमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांची बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी घेतलेली ही खास मुलाखत.
व्हीडिओ, कर्जमाफी योजनेतून ‘या’ लाखो शेतकऱ्यांना केवळ 50 हजारांचा लाभ मिळणार, वेळ 3,30
राज्यातील शेतकर्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफ करण्याची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना सरकारनं जाहीर केलीय.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : नवी मुंबईतील फ्लेमिंगो वेटलँड धोक्यात? नेमका वाद काय?, वेळ 6,26
नवी मुंबई फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखलं जाणारं शहर. दरवर्षी हजारो फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्षी इथल्या पाणथळ जागांमध्ये येतात.
व्हीडिओ, बायका पुरुषांपेक्षा जास्त जगण्यामागचं 'ही' आहेत कारणं - सोपी गोष्ट, वेळ 5,46
बायका पुरुषांपेक्षा जास्त जगतात, जगातल्या बहुतेक देशांमध्ये बायका त्यांच्या कुटुंबातल्या पुरुषांपेक्षा किंवा मित्रांपेक्षा पाच वर्ष अधिक जगण्याची शक्यता असल्याचं संशोधन सांगतंय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.
